adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव वार्षिक सर्वसाधारण सभेत उपसभापती तेजस पाटील यांचा सत्कार...

  जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव वार्षिक सर्वसाधारण सभेत उपसभापती तेजस पाटील यांचा सत्कार...  यावल (प्रति...

 जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव वार्षिक सर्वसाधारण सभेत उपसभापती तेजस पाटील यांचा सत्कार... 


यावल (प्रतिनिधी ) :- 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव ६८ वी. वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २५ऑगस्ट रोजी जळगाव येथील जळगाव जिल्हा सहकारी बोर्डाच्या हॉल मध्ये संपन्न झाली. या सभेला जिल्हाभरातून सर्व सभासद वर्ग व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहकार क्षेत्रात सर्वात कमी वयाचे यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे युवा उपसभापती तेजस धनंजय पाटील यांचा सत्कार जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेचे व्हॉईस चेअरमन संजीव दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित दादा निकम, संस्थेच्या अध्यक्षा ताईसो शैलजादेवी निकम, संस्थेचे संचालक वाल्मीक मामा पाटील, शांताराम दादा सोनवणे, डॉ. सतीश दादा देवकर, रामनाथ दादा पाटील, रमेश दादा पाटील, यादवराव दादा पाटील, नाना दादा पाटील, सुधाकर दादा पाटील, मंगेश दादा पाटील, वसंत दादा साबळे, नथू दादा पाटील यासह सर्व संचालक मंडळ, संस्थेचे व्यवस्थापक  विश्वनाथ दादा पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सभा आनंदात पार पडली.

No comments