राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जळगाव वतीने 🎯 जाहीर आवाहन...🙏 "९ ऑगष्ट २०२४ रोजी रोजी तीव्र निदर्शने" राज्य सरकारी ...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,जळगाव वतीने
"९ ऑगष्ट २०२४ रोजी रोजी तीव्र निदर्शने"
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार जुन्या पेन्शनबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अमंलबजावणी विनाविलंब झालीच पाहिजे...!
" एकच मिशन जुनी पेन्शन" व इतर प्रलंबित मागण्यांबाबत दिनांक-९ ऑगष्ट २०२४ रोजी जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने दुपारी भोजन सुट्टीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे तरी सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे...
तसेच जिल्ह्य़ातील सर्व सरकारी- निमसरकारी कर्मचारी खातेनिहाय संघटना,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्म चारी संघटनेसह सर्व घटक संघटनांनी आप आपल्या कार्यालयासमोर दुपारी भोजन सुट्टीत तीव्र निदर्शने करावे.असे आवाहन जळगाव जिल्हा शाखे तर्फे करण्यात येत आहे...🙏
अध्यक्ष सरचिटणीस
मगन पाटील अमरदादा परदेशी
कार्याध्यक्ष कोषाध्यक्ष दिलीप बारी बी.एम.चौधरी
सहकोषाध्यक्ष समन्वय समिती अध्यक्ष वासुदेव जगताप सर्जेराव बेडीस्कर
उपाध्यक्ष शिक्षकसंघटना योगेश नन्नवरे ए.डी.भिरूड सर
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,जळगाव
No comments