adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कवी भिमराज पावरा लिखित "पावरा भातीभातीन गीदे" काव्य संग्रहाचे प्रकाशन* (प्रतिनिधी) ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सनपुले येथील उपशिक्षक भीमराज होजाऱ्या पावरा लिखित "पावरा भातीभातीन गीदे" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पी.जे.पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक सी.डी. पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक एन.एम.पाटील तसेच अशोक महाजन व गजानन पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विर बिरसा मुंडा तसेच खाज्या नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.पावरा बोली भाषेतील कवितांचा हा काव्यसंग्रह तसेच त्या कवितांचा मराठी भाषेतील अनुवाद असे एकत्रित काव्यसंग्रहाच्या निमित्ताने आदिवासी गोरगरीब जनतेपर्यंत हे साहित्य पोहचेल व त्यांचा भाषिक विकास व्हायला मदत होईल अशी भावना संस्थेचे सचिव गणेश पाटील यांनी शुभेच्छा संदेश त्यांना दिले आहेत.वीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देत शाळेने त्यांच्या नवोदित कवी म्हणून गौरव केला आहे.कार्यक्रमाचे संचालन गजानन पाटील यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.

  कवी भिमराज पावरा लिखित "पावरा भातीभातीन गीदे" काव्य संग्रहाचे प्रकाशन   नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा (संपादक :-  हेमका...

 कवी भिमराज पावरा लिखित "पावरा भातीभातीन गीदे" काव्य संग्रहाचे प्रकाशन


 नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- चोपडा

(संपादक :-  हेमकांत गायकवाड)

 ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सनपुले येथील उपशिक्षक भीमराज होजाऱ्या पावरा लिखित "पावरा भातीभातीन गीदे" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पी.जे.पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक सी.डी. पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक एन.एम.पाटील तसेच अशोक महाजन व गजानन पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विर बिरसा मुंडा तसेच खाज्या नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.पावरा बोली भाषेतील कवितांचा हा काव्यसंग्रह तसेच त्या कवितांचा मराठी भाषेतील अनुवाद असे एकत्रित काव्यसंग्रहाच्या निमित्ताने आदिवासी गोरगरीब जनतेपर्यंत हे साहित्य पोहचेल व त्यांचा भाषिक विकास व्हायला मदत होईल अशी भावना संस्थेचे सचिव गणेश पाटील यांनी शुभेच्छा संदेश त्यांना दिले आहेत.वीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देत शाळेने त्यांच्या नवोदित कवी म्हणून गौरव केला आहे.कार्यक्रमाचे संचालन गजानन पाटील यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.

No comments