Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय)पक्षाच्या वतीने निषेध मुक आंदोलन

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(...

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय)पक्षाच्या वतीने निषेध मुक आंदोलन


प्रतिनिधी चोपडा

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

आज दिनांक २७ ऑगस्ट २०२४ वार शनिवार रोजी सायंकाळी ठीक ०५ :०० वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय)पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्याने संबंधित घटनेला जबाबदार अधिकारीच नव्हे तर सरकारही आहे,यामुळे आम्हा साऱ्या भारतीयांची मान शरमेने खाली झुकलेली असून महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणावर अपमान झालेला आहे म्हणून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध मुक आंदोलन करण्यात आले,यावेळी काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला,यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे,किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे,सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील,सुनिल बागुले,अँड.एस.डी. पाटील,शेतकी संघ संचालक बाळकृष्ण पाटील,देविदास धनगर,चोसाका संचालक शरद धनगर,जिल्हा उपाध्यक्ष वैद्यकिय सेल डॉ.संदीप काळे,संजय बोरसे,बी.एम.पाटील, आरिफ शेख सिद्दिकी,रमेश एकनाथ शिंदे,विलास दारुंटे ,हाजी मेहबुब तेली,मुख्तार सय्यद,रमाकांत सोनवणे,अशोक साळुंखे,कांतीलाल सनेर,नरेंद्र पाटील ,युवराज पाटील,इस्तियाक जहागीरदार ,इलियासपटेल,जी.सी.पाटील, आबिद अली सय्यद,प्रकाश पाटील प्रताप सोनवणे,यशवंत खैरनार, शांताराम  लोहार, विलास भिका पाटील,सतीश पाटील,अविनाश पाटील,रतिलाल पारधी,नवल भालेराव, देविदास पारधी,सुमित पाटील,महेंद्र शिरसाठ,भागवत सोनवणे,सुभाष आत्माराम पाटील,निवृत्ति पाटील,के.आर.पाटील ,राहुल पाटील,हमिदखाँ रशीदखाँ पठाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

No comments