Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल चोपडा या शाळेत वृक्षरोपण लागवड कार्यक्रम आयोजित

  मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल चोपडा या शाळेत वृक्षरोपण लागवड कार्यक्रम आयोजित  नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा (संपादक  :- हेमकां...

 मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल चोपडा या शाळेत वृक्षरोपण लागवड कार्यक्रम आयोजित 


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक  :- हेमकांत गायकवाड)

मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल चोपडा या शाळेत वृक्षरोपण लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी सर्व विदयार्थी यांच्यात सहभाग घेतला होता.

प्रत्येक मुलांनी आपल्या घरा बाहेर कमीत कमी एक झाड तरी लावायला पाहिजे असे अध्यक्ष यांनी सवांद करताना सांगितले.

वृक्षरोपण करताना  संस्थेचे अध्यक्ष असगर अली   सचिव, चेअरमन सर्व संचालक मुख्याध्यापक सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments