adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महसूल पंधरवाडा दि. १ ते १५ ऑगस्ट २०२४

  महसूल पंधरवाडा दि. १ ते १५ ऑगस्ट २०२४   वडती सजेचे कोतवाल श्री शेख अमीनदादा पिंजारी  यांना तहसिलदार साो भाऊसाहेब थोरात, यांच्या हस्ते सन्...

 महसूल पंधरवाडा दि. १ ते १५ ऑगस्ट २०२४

 वडती सजेचे कोतवाल श्री शेख अमीनदादा पिंजारी  यांना तहसिलदार साो भाऊसाहेब थोरात, यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले आहे.


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

आज १५ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय चोपडा येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी आपल्या येथील सर्व समाजासाठी काळजीपुर्वक समाजसेवा करणारे व वडती सजेचे कोतवाल श्री शेख अमीनदादा पिंजारी वडती यांना चोपडा तालुक्यात सन २०२३-२४ या वर्षात महसूल प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 'चोपडा महसूल विभागाकडून  तहसिलदार साो भाऊसाहेब थोरात, यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले आहे.

    या बदद्ल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे




No comments