चोपडा तालुक्यातील तांदलवाडी गावातील तुषार धनगर यांच स्वप्न झालं पूर्ण.. .. तुषार संजय धनगर यांच खूप दिवसापासूनच पोलिस होण्याच स्वप्न पूर्...
चोपडा तालुक्यातील तांदलवाडी गावातील तुषार धनगर यांच स्वप्न झालं पूर्ण....
तुषार संजय धनगर यांच खूप दिवसापासूनच पोलिस होण्याच स्वप्न पूर्ण
जिल्हा प्रतिनिधी :- समाधान कोळी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील तांदळवाडी गावातील कठीण परिस्थितीतून निघालेला तुषार धनगर याची आज पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सर्व गावकरी मंडळींनी त्याच्या सत्कार केला व सर्व तरुणांनी त्याला खांद्यावर घेऊन त्याचे अभिनंदन केले व त्याने सर्व तरुणांना एकच सांगितलं की मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही , एक घर गरीब कुटुंबातला जन्म घेतलेला तुषार संजय धनगर याची खूप दिवसापासून स्वप्न होतं की मी पोलीस होईलच आणि त्याने आज ते स्वप्न पूर्ण केला आहे

No comments