adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पेसा भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आसेमं संघटनेने दिले फैजपुर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

  पेसा भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आसेमं संघटनेने दिले फैजपुर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन               नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो...

 पेसा भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आसेमं संघटनेने दिले फैजपुर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन   


          

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो फैजपुर :-मोहसीन तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

आदिवासी सेवा मंडळ संचलित आसेमं संघटनेच्या वतीने आदिवासी तडवी भिल विविध सामाजिक मागण्यांचे निवेदन फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारीबबबनराव काकडे  भाग फैजपुर यांना 

आदिवासी समाज हिताच्या विविध.                    मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. तसेच आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे तर्फे फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पदावर नव्याने रुजू.  झालेले कर्तव्यदक्ष कार्यतत्पर शिस्तबद्ध शिस्तप्रिय लोकप्रिय लोकसेवक अधिकारी बबनराव काकडे यांचा सत्कार संघटनेचे पदाधिकारी यांनी केला  तसेच आसेमं आदिवासी सेवा मंडळ महाराष्ट्र राज््य या सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक मागण्यांचे निवेदनही देण्यात आले या मागण्यांचा समावेश आहे 


1) आदिवासी जातपडताळणी कार्यालय धुळ्यावरून जळगाव न आणता नंदुरबार येथेच ठेवण्यात यावे.किंवा यावल येथे सुरू करावे. 

2) नाशिक येथे 1 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पेसा भरती संबंधित उपोषण व आंदोलनाच्या मागण्या मान्य कराव्या,  सदर उपोषणाला आमच्या संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. व पेसा भरती व पेसा अंतर्गत विविध उपाययोजना सुरू कराव्यात. 

3) आपल्या प्रांत कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आदिवासी अनु. जमातीच्या जातीच्या दाखल्यांचे वितरण लवकर करावे.

4) TRTI पुणे आदिवासी संशोधन आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारूड साहेब यांची तेथुन बदली करू नये.. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा अवलंबिला  जाईल. यासंबंधी आपण आमची मागणी शासन स्तरावर पोहचवावी. 

5) एका.आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यालयाच्या आवारात भगवान बिरसा मुंडा व क्रांतिकारी तंट्या मामा भिल यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करावेत.

       अशा मागण्यांचा विचार होऊन आदिवासी हित जोपासावे हि आग्रहाची विनंती...


प्रत रवाना:-

१) मा.ना. राज्यपाल सो. महोदय महा. राज्य

२) मा.ना. मुख्यमंत्री साहेब, महा. राज्य

३) मा.ना. आदिवासी विकास साहेब महा. राज्य

४) मा. आयुक्त व संचालक अनु. जमाती जातपडताळणी कार्यालय धुळे

५) मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा जळगांव.यांना उपरोक्त संदर्भातील  मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री बबनराव काकडे यांना दिले यावेळी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हाध्यक्ष मुबारक अलीखाँ तडवी यांनी यावलच्या माजी नगराध्यक्ष नौशाद ताई मुबारक तडवी यांच्या उपस्थितीत मुबारक तडवी जिल्हा अध्यक्ष मुबारक अलीखा तडवी यांनी फैजपुर येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते हकीम आमद तडवी यांची आसेमं आदिवासी सेवा मंडळाच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीबद्दल आसेमं युवा जिल्हाअध्यक्ष बी. राज तडवी उपाध्यक्ष असलम सलीम तडवी पोलीस पाटील समिती जिल्हाप्रमुख रईस जाफर तडवी जिल्हा संघटक मुनाफ भाई अल्लाउद्दीन तडवी लतिब रसुल, मुस्तुफा मेंबर लोहारा, रोशन आमद, अबाज सबाज पो.पा. अहिरवाडी, अरफान रशीद पो.पा. बोरखेडा बु।। सद्दाम मशीर तड श्री पो.पा. बोरखेडा खु।।

रशीद बाबु, छब्बीर गुलाब, मुस्तुफा फकीरा, समीर जमशेर, अशरफ अहमद, रफिक रुबाब, युवराज भिकाजी, न्याजोद्दीन बाबु वेंडर रावेर तालुका अध्यक्ष अरमान रशीद, आदि सर्वानी अभिनंदन केले

No comments