महावितरणची सुर्यघर योजनेसाठी जनजागृती. मोठा वाघोदा महावितरण चे कनिष्ठ अभियंता प्रसन्न साळूंके यांनी सौर ऊर्जेचा वापर करण्याची व व सौर ऊर...
महावितरणची सुर्यघर योजनेसाठी जनजागृती.
मोठा वाघोदा महावितरण चे कनिष्ठ अभियंता प्रसन्न साळूंके यांनी सौर ऊर्जेचा वापर करण्याची व व सौर ऊर्जेपासून होणारे फायदे बचत व घरगुती वीज ग्राहकांना होणारा लाभ याविषयी पोस्टर पत्रकाद्वारे जनजागृती
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो:- रावेर मोहसीन तडवी.
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथे १५ऑगष्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान सूर्य घर योजनाबद्दल मोठा वाघोदा महावितरण चे कनिष्ठ अभियंता प्रसन्न साळूंके यांनी सौर ऊर्जेचा वापर करण्याची व व सौर ऊर्जेपासून होणारे फायदे बचत व घरगुती वीज ग्राहकांना होणारा लाभ याविषयी पोस्टर पत्रकाद्वारे व जनजागृती मार्गदर्शन फेरीत माहिती दिली सावदा महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री गणेश महाजन साहेब उपकार्यकारी अभियंता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्य घर योजनाबद्दल फेरीत कनिष्ठ अभियंता प्रसन्न साळुंखे तसेच वाघोदा येथील स्टॉप अनिल जिरे माळी मनेष पाटील प्रसन्न पाटील प्रदीप पाटील सुजाता मेढे नारायण तायडे कुंदन चौधरी परेश चौधरी सह कर्मचारी यांनी सहभाग घेतला

No comments