Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निसर्ग कवी, गीतकार स्व: दादासो ना धों महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने श्री शिवाजी आ. प्राथमिक केंद्र शाळा हातेडसह विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

  निसर्ग कवी, गीतकार स्व: दादासो ना धों महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने श्री शिवाजी आ. प्राथमिक केंद्र शाळा हातेडसह विविध ठिक...

 निसर्ग कवी, गीतकार स्व: दादासो ना धों महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने श्री शिवाजी आ. प्राथमिक केंद्र शाळा हातेडसह विविध ठिकाणी  वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न 

नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा शामसुंदर सोनवणे

(संपादक :- हेमकांत गायकवाड )

निसर्ग कवी, गीतकार स्व: दादासो ना धों महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने श्री शिवाजी प्राथमिक शाळा हातेडसह विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम 


याबाबत अधिक माहिती अशी की निसर्ग कवी, गीतकार स्व: दादासो ना धों महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हातेड खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य निरंजन सोनवणे, तापी सहकारी सुतगिरणीचे संचालक रमेशनाना सोनवणे,पा.पु.कर्मचारी देवानंद शिरसाठ यांचेसह हातेड खुर्द स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले 


तर श्री शिवाजी आ.प्रा.जि.प.केंद्र शाळा हातेड व श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथेही निसर्ग कवी, गीतकार स्व: दादासो ना धों महानोर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले

श्री शिवाजी आ.प्रा.जि.प.केंद्र शाळा हातेड येथे वृक्षारोपण 


 यावेळी हातेड खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य निरंजन सोनवणे,जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक पुरूषोत्तम सोनवणे, अनिल पाटील, सतिश पाटील, जयवंत पवार, ज्योतीताई पाटील, वंदनाताई सोनवणे, आशाताई पाटील, मनिषाताई पाटील, कल्पनाताई पाटील


श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथे वृक्षारोपण 


 श्री शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक पि.सी.पाटिल,पि आर बाविस्कर शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते 


No comments