निधन वार्ता तहसील कार्यालय एरंडोल कार्यालयीन कर्मचारी श्रीमती अनिता पाटील यांचे निधन नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा...
निधन वार्ता
तहसील कार्यालय एरंडोल कार्यालयीन कर्मचारी श्रीमती अनिता पाटील यांचे निधन
नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो :- चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
एरंडोल तहसील कार्यालय एरंडोल येथील कार्यालयीन कर्मचारी श्रीमती अनिता पाटील अव्वल कारकून रा.चौगाव ता चोपडा यांचे दिर्घ आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा त्यांचे गावी चौगाव तालुका चोपडा येथून उद्या सकाळी ९:०० वाजता निघणार आहे. अनीता कैलास पाटील ह्या २०१२ साली शासन सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती हे जिल्हा न्यायालय मध्ये वरिष्ठ लिपिक आहेत.
त्यांच्या पश्चात पती मुलगा व मुलगी आहेत..सध्या त्या उपविभागीय कार्यालय एरंडोल येथे अव्वल कारकून पदावर कार्यरत होत्या.
No comments