Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किनगांव येथे संत सावता माळी यांची पुण्यस्थिती उत्साहात साजरी

  किनगांव येथे संत सावता माळी यांची पुण्यस्थिती उत्साहात साजरी  मा.आमदार चंद्रकांत सोनवणे यांची हि प्रमुख उपस्थिती नेशन महाराष्ट्र न्यूज ब...

 किनगांव येथे संत सावता माळी यांची पुण्यस्थिती उत्साहात साजरी

 मा.आमदार चंद्रकांत सोनवणे यांची हि प्रमुख उपस्थिती


नेशन महाराष्ट्र न्यूज ब्युरो  :- किनगाव 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक ०३/०८/२०२४ रोजी संत सावता माळी यांची पुण्यस्थिती निमित्त किनगांव येथे मा.आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी संत सावता माळी यांच्या प्रतीमेला अभिवादन केले. यावेळी उपस्थित समाजबांधवांना  संत सावता माळी महाराजांचा जीवनपट उलगडला तसेच   चोपडा मतदारसंघातील  विकास कामांबाबत सविस्तर माहिती दिली. व माळी समाज एकजुटीने काम करतात हेही त्यांनी  आवर्जून सांगितले यावेळी उप बबलू भाऊ कोळी (उपसभापती कृ. उ.बा.समिती यावल)


सूर्यभान पाटील सर (संचालक कृ. उ. बा.समितीयावल),जनार्धन महाजन,प्रमोद महाजन(अध्यक्ष ),,सौ. भारती पाटील सरपंच, एकनाथ महाजन,महेंद्र महाजन,प्रवीण महाजन,रमेश महाजन,प्रशांत पाटील,सुधाकर पाटील,नीलकंठ पाटील,नथ्थु महजन (सर), रोहिदास महाजन,रघुनाथ महाजन,श्रावण कोळी दिलीप माळी, शांताराम कोळी हे उपस्थित होते



No comments