पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) भारत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या१७ सप्टेंबर रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून चोपडा विधानसभेचे मगन बाविस्कर(सर)जिल्हाध्यक्ष भाजपा अनु.जमाती मोर्चा जळगाव पूर्व यांच्या माध्यमातून चोपडा शहरातील रिक्षा चालकांना मोफत ७०० वह्याचे वाटप व चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे रूग्णांना फळ वाटप करून
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ व सुदृढ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.यावेळेस चोपडा विधानसभेतून मगन बाविस्कर(सर) जिल्हाध्यक्ष भाजपा अनु जमाती मोर्चा,प्रदिप पाटील यावल मंडळ प्रभारी,धनंजय पाटील जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा,भरत बाविस्कर तालुका उपाध्यक्ष,नंदलाल धनगर तालुका उपाध्यक्ष,विजय बाविस्कर
चोपडा ग्रामीण सरचिटणीस,दिपक बाविस्कर चोपडा शहर सरचिटणीस,मनोज सनेर(विक्की डॉक्टर)संचालक कृ ऊ बा समिती,भूषण भिल माजी उपसभापती पंचायत समिती,रवींद्र मराठे माजी शहराध्यक्ष,गजेंद्र जैस्वाल माजी शहराध्यक्ष,तुषार पाठक जिल्हा सह संयोजक पंचायत राजु लक्ष्मण पाटील माजी तालुका सरचिटणीस,जितेंद्र महाजन ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारी सदस्य,भूषण महाजन किसन मोर्चा शहराध्यक्ष,गोपाल पाटील,माजी शहर उपाध्यक्ष,धर्मदास पाटील पंचायत राज सोशल मीडिया प्रमुख,दिनेश जाधव सुपर वॉरियर्स
या सह भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते पदअधिकारी उपस्थित होते





No comments