हिंगोणा येथे जश्ने ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी हिंगोणा ता यावल ( बातमीदार ) (संपादक :- हेमकांत गायकवाड) हिंगोणा येथे मोहम्मद पैगंबर य...
हिंगोणा येथे जश्ने ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी
हिंगोणा ता यावल ( बातमीदार )
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
हिंगोणा येथे मोहम्मद पैगंबर यांचा जन्म दिवस म्हणजे जश्ने ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरा करण्यात आला तसेच संपूर्ण वाड्या मध्ये लहान मुलानी मिठाई वाटप केली व मौलाना यांनी नातेपाक म्हणत म्हणत मिरवणुकीची सांगता केली व फैजपूर येथिल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचा हाजी शेख ईसा कादर मन्यार यांनी शाल व मिठाई देऊन सत्कार केला यावेळी शेख शकील मन्यार उल्लाउददीन तडवी मुस्तफा तडवी शेख नबी मुबारक तडवी पत्रकार शब्बीर खान तुकडू तडवी हैदर मन्यार फिरोज तडवी कलीम मन्यार नादर मन्यार अश्पाक मन्यार आदी उपस्थित होते

No comments