Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धुळे येथे आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळाची नविन कार्यकारणी जाहिर

  धुळे येथे आदिवासी  पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळाची नविन  कार्यकारणी जाहिर धुळे प्रतिनिधी (संपादक:-हेमकांत गायकवाड)              दि. २२/९/...

 धुळे येथे आदिवासी पावरा बारेला बहुउद्देशीय मंडळाची नविन कार्यकारणी जाहिर


धुळे प्रतिनिधी

(संपादक:-हेमकांत गायकवाड)

            दि. २२/९/२०२४ रोजी एस. एस. व्ही. पी एस कॉलेज धुळे येथे सभागृहात आदिवासी पावरा बालेला बहुउद्देशीय मंडळाची सभा संपन्न झाली. त्यांत मा. डॉ. श्री. भरत पटले यांच्या अध्यक्षखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. मा. डॉ. मोहन पावरा, मा प्राचार्य अनारसिंग पावरा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री. तानुराम पावरा,सर  उपाध्यास म्हणून श्री. संजीव पावरा सर  व सचिव- श्री. मनोज ब्राम्हणे, सहसचिव म्हणून प्रा.डॉ. मोहन पावरा सर , कोषाध्यक्ष - श्री. गजेंद्र पावरा सल्लागार - डॉ. श्री भरत पटले, श्री. भगवान वळवी सदस्य - भी मुन्ना पावरा, रंजना पावरा, सिता पवार अंबिका पावरा यावेळी सुत्रसंचालन तानुराम पावरा यांनी केले प्रास्ताविक रमेश पावरा, आभार भी मनोज ब्राहणे मानले.

No comments