आदीवासी कोळी महादेव जमातीचे दैवत आध्यकवी महर्षी वाल्मिकी स्मारकचे लोकार्पण सोहळा निमित्त कोळी महादेव जमात एकवटला अमोल बावस्कार बुलढाणा (सं...
आदीवासी कोळी महादेव जमातीचे दैवत आध्यकवी महर्षी वाल्मिकी स्मारकचे लोकार्पण सोहळा निमित्त कोळी महादेव जमात एकवटला
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
बुलढाणा:- दिनांक 19/9/2024रोजी बुलढाणा शहरात रामायण कार महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याचे अनावरण मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व धर्मवीर आमदार मा संजयभाऊ गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे
त्यानिमित्य बुलढाणा जिल्यातील आदीवासी कोळी महादेव जमातीच्या बैठका घेऊन हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे तरी कोळी महादेव जमातीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि बैठकीला चांगला प्रतिसाद मिळत असून त्याकरिता बुलढाणा जिल्हा महर्षी वाल्मिकी स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी हे अहोरात्र मेहनत घेत असून नरवेल,म्हैसवाडी,काटी,सिरसोडी या गावात बैठक घेण्यात आल्या आहे.





No comments