adds

Page Nav

HIDE
Thursday, July 17

Pages

Subscribe Us

Advertisment

शिवसेना उ.बा.ठा.गट खामगाव शहर उपप्रमुख पदी पल्लवी पाटिल यांची निवड

 शिवसेना उ.बा.ठा.गट खामगाव शहर उपप्रमुख पदी पल्लवी पाटिल यांची निवड



अमोल बावस्कार बुलढाणा :-

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

खामगाव =  बुलढाणा येथे शिवसेनेचा महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्याला शिवसेनेच्या नेत्या रंजनाताई नेवाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख महिला चंदाताई बढे ह्या उपस्थित होत्या या कार्यक्रम दरम्यान खामगाव शहर प्रमुख श्रुतीताई पतंगे यांच्या सुचनेवरुन खामगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील पल्लवीताई पाटिल यांची शिवसेना महिला आघाडीच्या खामगाव शहर उपप्रमुख पदी नियुक्ती चंदाताई बढे यांच्याहस्ते करण्यात आली यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातुन उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचवीत पक्षाची शहरातील काण्या कोपऱ्यात घट्ट बांधणी करणार असे पल्लवी पाटील यांनी संबोधित केले  यावेळी बबिताताई हट्टेल,गंगाबाई भट्टड, सपनाताई आदी उपस्थित होत्या.

No comments

एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी.चोरटे फरार.

हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व कार्यालयाचे उद्घाटन उत्...

हरविले आहेत पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण यांचेकडून आवाहन

शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उबाठा) चे तहसीलदारा...

आर ओ प्लॅनकडे लोणवडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष प्लॅन सुरू हो...

माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांची प्रांतअधिकारी कार्यालयात गै...

चोपड्यात काळवीट या वन्य प्राण्यांचे मांस व शिंगांची वाहतूक क...

अंतुर्ली येथे वाढदिवसानिमित्त लिंबाची साठ झाडे लावण्याचा संक...

काटवण खंडोबा येथील मावा कारखाना विशेष पोलीस पथकाकडून उध्वस्त...

भंडाऱ्याचे निलेश मोरे नवे अँडिशनल एसपी अखेर पदभार स्वीकारला....