युवा सेना चांगदेव रुईखेडा गण प्रमुख पदी ईश्वर म्हस्के यांची निवड मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक:-हेमकांत गायकवाड ) चांगदेव येथ...
युवा सेना चांगदेव रुईखेडा गण प्रमुख पदी ईश्वर म्हस्के यांची निवड
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक:-हेमकांत गायकवाड)
चांगदेव येथील रहिवाशी ईश्वर म्हस्के यांची आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आदेशाने चांगदेव रूईखेडा पंचायत समिती च्या युवा सेना गण प्रमूख पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांना नियुक्त पत्र देताना शिव सेना उपजिल्हा प्रमुख छोटू भाऊ भोई युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज भाऊ राणे तालुका प्रमुख, नवनीत भाऊ पाटील शिव सेना उपजिल्हा संघटक पंकज भाऊ कोळी युवा सेना तालुका प्रमुख गोलू भाऊ मुर्हे चांगदेव येथील सरपंच निखिल भाऊ बोदडे व समस्त शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडी बद्दल ईश्वर म्हस्के यांचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील व शिवसेना पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments