बिडगाव येथे विजेच्या धक्क्याने १जण ठार तुटलेला वायरच्या धक्का (शॉक) लागल्याने मृत्यू बिडगाव प्रतिनिधी खलील तडवी. (संपादक :-हेमकांत गायकवा...
बिडगाव येथे विजेच्या धक्क्याने १जण ठार
तुटलेला वायरच्या धक्का (शॉक) लागल्याने मृत्यू
बिडगाव प्रतिनिधी खलील तडवी.
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
बिडगाव येथिल रहिवासी लतिफ ईदबार तडवी वय ४७ हे घरातील वीज पुरवठा बंद पडल्याने ते झाडाजवळ गेले असता त्यांना तुटलेला वायरच्या धक्का (शॉक) लागला त्यांना ग्रामस्थांनी तात्काळ दवाखान्यात हलवले मात्र रस्त्यावरच त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना दिनांक २/९/२०२४ रोजी ही घटना घडली असून मयत लतीफ ईदबार तडवी यांचे शवविच्छेदन करून सायंकाळी सहा वाजता बिडगाव येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली पत्नी भाऊ बहीण असा परिवार आहे जळगाव येथे याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

No comments