adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा ग्रामपंचायत कार्यालयात चक्रधर स्वामी अवतारदिन साजरा.

  निंभोरा ग्रामपंचायत कार्यालयात सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतारदिन साजरा.           रावेर प्रतिनिधी: मोहसीन मुबारक तडवी  (संपादक:हेमकांत गायकव...

 निंभोरा ग्रामपंचायत कार्यालयात सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतारदिन साजरा.    


      रावेर प्रतिनिधी: मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक:हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी ग्रामपंचायत निंभोरा बु!! कार्यालयात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले चक्रधर स्वामी अवतार दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी सरपंच सचिन सुरेश महाले ,मनोहर किसन तायडे,  धनराज राणे सर, युनूस खान,शामकांत बिडकर, गिरीश भंगाळे, धीरज भंगाळे, जितेंद्र बिडकर,  उल्हास भंगाळे, काशिनाथ शेलवडे प्रशांत पाटील इत्यादी उपस्थित होते

No comments