Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या दक्षिण बाहेर पेठ भागात नगरपालिकेचे दुर्लक्ष नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

  फैजपूरच्या दक्षिण बाहेर पेठ भागात नगरपालिकेचे दुर्लक्ष नागरिकांचा आंदोलनाचा इशारा इदू पिंजारी फैजपूर (संपादक  :-हेमकांत गायकवाड) फैजपूर य...

 फैजपूरच्या दक्षिण बाहेर पेठ भागात नगरपालिकेचे दुर्लक्ष नागरिकांचा आंदोलनाचा इशारा


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक  :-हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील दक्षिण बाहेर पेठ परिसरात आदिवासी नागरिक, रहिवासी यांनी जुन्या सिनेमा टॉकीज ते शिव कॉलनी पर्यंत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या भागातील रस्ते अत्यंत खराब झालेले असून सदरील भागात नगरपालिका कोणत्याही समस्यांकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दक्षिण बाहेर पेठ भागात रस्त्याची अवस्था दयनीय असून व विद्युत पुरवठा विस्कळीत आहे पाणीपुरवठा तीन ते चार दिवसाआड केला जातो कचऱ्याचे जागोजागी ढीग पडलेले असतात अशा अनेक समस्या या भागात असून नगरपालिका लक्ष देण्यात असमर्थक ठरली असून समस्या दूर न झाल्यास कोणत्याही क्षणी उग्र स्वरूपाचे  आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रहिवासी आदिवासी नागरिकांनी दिला आहे.

No comments