adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षणामुळेच मानवी जीवन सफल शिक्षकदिनी मधुस्नेह परिवारातर्फे शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

  शिक्षणामुळेच मानवी जीवन सफल         शिक्षकदिनी मधुस्नेह परिवारातर्फे शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव            रावेर प्रतिनिधी :म...

 शिक्षणामुळेच मानवी जीवन सफल         शिक्षकदिनी मधुस्नेह परिवारातर्फे शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव 


       

 रावेर प्रतिनिधी :मोहसीन मुबारक तडवी   

(संपादक : हेमकांत गायकवाड)           

 मानवाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणाची दालने उभे केले ती परंपरा कायम ठेवत आमदार शिरीष चौधरी यांनी शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे 


या दृष्टिने आज १९२२ साली स्थापन झालेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटी भालोद,ही संस्था स्वर्गीय तोताराम चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही स्थापन केली शतकाची वाटचाल असणाऱ्या संस्थेची खूप मोठी प्रगती झाली अनेक विद्यार्थी या संस्थेने घडविले या संस्थेचे योगदान लक्षात घेऊन

  आज आमच्या मधूस्नेह शिक्षण संस्था परिवाराच्यावतीने ५सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त न्यू.इंग्लिश_स्कूल भालोद येथे  यशवंत_विद्यार्थी व शिक्षण_सन्मान_सोहळा  आयोजित करण्यात आला होता आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून समाज घडविण्याचे काम करत  असणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य समजून आज त्या शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी केला


तसेच १० वि १२ वि व महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करतो त्याला प्रोत्साहित केले पाहिजे त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला या कार्यक्रमा प्रसंगी सोबत सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, भालोद संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत जगन्नाथ चौधरी उपाध्यक्ष श्री.अनिल सुधाकर चौधरी चेअरमन श्री.लिलाधर विश्वनाथ चौधरी व्हा. चेअरमन श्री.मोहन वासुदेव चौधरी संचालक श्री. नितीन वासुदेव चौधरी,श्री. लिलाधर नारायण चौधरी,श्री. किशोर लक्ष्मण महाजन

श्री. मधुकर गिरधर परतणे श्री बापू पाटील श्री गोटू नेमाडे,श्री प्रभातदादा चौधरी श्री व्ही आर पाटील सर श्री ज्ञानेश्वर बढे,प्राचार्य, के.जी.कोल्हे सर  मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी,सर प्राथमिक मुख्याध्यापिका निलवंती बोरोले मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

No comments