adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर शिवारातुन गुपचूप नेत होता पठ्ठा ,चोपडा ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मिळाले चार जिवंत काडतुस एक गावठी कट्टा

  लासुर शिवारातुन गुपचूप नेत होता पठ्ठा ,चोपडा ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मिळाले चार जिवंत काडतुस एक गावठी कट्टा चोपडा:- प्रतिनिधी (संपादक...

 लासुर शिवारातुन गुपचूप नेत होता पठ्ठा ,चोपडा ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मिळाले चार जिवंत काडतुस एक गावठी कट्टा


चोपडा:- प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

लासूर ता चोपडा शिवारातील लासूर ते सत्रासेन जाणारे रोडवरील फौजीढाव्यापासून अंदाजे ५० मिटर अंतरावर रोडवर शाम राजू धनगर वय २१ वर्ष रा. ताडेपुरा अमळनेर ता. अमळनेर जि जळगाव असे असल्याचे सांगीतले व त्याचा साथीदार चेतन ऊर्फ सत्तु किरण धोबी वय १९ वर्षे रा.पैलाड अमळनेर ता.अमळनेर जि जळगाव हे दि.०३/०९/२०२४ रोजी २३.१५ वा.चे सुमारास २५,०००/ रु. किंमतीचे एक सिल्वर रंगाचा लोखंडी, स्टीलच्या धातूची बनावटी पिस्टल (कट्टा) मॅक्झिनसह त्याला काळ्या रंगाची पट्टीची मुठ असलेला आरोपी नामे चेतन ऊर्फ सत्तु किरण धोबी याचे जवळ असलेल्या कि.अ २)४२५०/- रु.कि.चे पिवळया धातुचे ०४ जिवंत काडतुस प्रत्येकी किंमत १०००/- रु. प्रमाणे सदर राऊंडचे पाठीमागील भागात इंग्रजीमध्ये K.F. व ७.६५ असे लिहिलेले व २५०/-रूपये रोख त्यामध्ये १०० रूपये दराच्या २ चलनी नोटा व ५० रूपये दराची एक चलनी नोट आरोपी शाम राजू धनगर याचे पॅन्टच्या खिश्यातून मिळून आले कि.अ. ३) ३०,०००/- रु. किंमतीचे काळ्या रंगाची च निळ्या रंगाचे पट्टे असलेली टिव्हीएस कंपनीची स्टार सिटी मोटार सायकल क्रं.MH-14-BL-7026  व तिचा  चेसी नंबर MD6256F5681012816 असा असलेली जू.या. कि. ५९,२५०/-रु. एकूण किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 

पोकाँ/विशाल राजेंद्र पाटील चोपडा ग्रामीण पो.स्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पो.स्टे गु.र.नं.१६६/२०२४) भारतीय हत्यार कायदा फलम ३/२५,म.पो.अॅक्ट कलम ३७(१८३) चे उलंघन १३५ जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांनी जिल्हयात लागु केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघंन केल्याने फिर्याद वरुन गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे  सदरील घटनेचा तपास पोनि कावेरी कमलाकर चोपडा ग्रामीण पोस्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/ शशीकांत पारधी हे करीत आहेत

No comments