💐💐🚩🚩कमळगाव येथील विकास कामांना भारावून तरुणाचा शिवसेनेत प्रवेश 💐💐🚩🚩 चोपडा प्रतिनिधी (संपादक:- हेमकांत गायकवाड) चोपडा विधानसभा ...
💐💐🚩🚩कमळगाव येथील विकास कामांना भारावून तरुणाचा शिवसेनेत प्रवेश 💐💐🚩🚩
चोपडा प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदार संघाच्या कार्यसम्राट आमदार मा सौ लताताई चंद्रकांतजी सोनवणे व चोपडा विधानसभा मतदार संघांचे माजी कार्यसम्राट आमदार मा श्री आण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे याच्या विकास कामांना भारावून कमळगाव येथील मयुर सुरेश धनगर लखीचंद धनगर भैया विश्वास धनगर अमोल नागो धनगर भालचंद्र धनगर नितीन धनगर जत्रा दत्तात्रय धनगर बापू सुभाष ठाकरे राहुल पुंडलिक बाविस्कर अजय दिलीप धनगर नागेश्वर गोरख धनगर अभय रविंद्र धनगर गोविंदा सुपडू धनगर बारकू जानकीराम धनगर शिवसेनेत केला प्रवेश शिवसेनेत आलेल्या तरुनांचे मा आण्णासाहेब व ताई साहेब यांनी स्वागत केले व शिवसेना पक्षाचे विचार घरा घरात पोहचवा अशा सूचना दिल्या 💐💐🚩🚩🚩


No comments