नेशन महाराष्ट्रचे संपादक हेमकांत गायकवाड सर यांची ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती व्यवस्थापकीय संपादक शामसुंद...
नेशन महाराष्ट्रचे संपादक हेमकांत गायकवाड सर यांची ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती
व्यवस्थापकीय संपादक शामसुंदर सोनवणे
ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगदिश सु.ल. मानवतकर सरां यांनी हेमकांत बळीराम गायकवाड, ता.चोपडा, जि. जळगाव हेमकांत बळीराम गायकवाड ,संपादक : नेशन महाराष्ट्र ,सहसंपादक : सायं.साई.सध्या,दै.विदर्भ सत्यजित, जळगांव जिल्हाध्यक्ष : भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश,महाराष्ट्र राज्य ,जळगांव जिल्हा सचिव : मानव विकास पञकार संघ ,सदस्य : प्राचीन मानव अधिकार यांची ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी सर्वानुमते नियुक्ती केली अशा आशयाचे पत्र प्राप्त झाले आहे सदरील पत्रात त्यांनी हेमकांत बळीराम गायकवाड, ता. चोपडा, जि. जळगाव आपली जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली या बाबत...
आपणास कळविण्यात आनंद होतो की, आपले सामाजिक कार्य बघून, आपले समाजाच्या प्रत्येक घटकासाठी असलेलं कार्य बघुन आपली ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगदिश सु.ल. मानवतकर सरांनी आपली जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी सर्वानुमते नियुक्ती केली आहे. तरी आपणास भावी कार्यास आणि वाटचालीस शुभेच्छा ! असे पत्राद्वारे कळविले आहे तरी हेमकांत गायकवाड सर यांचेवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

No comments