adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा महाविकास आघाडीचे शासनाच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

  चोपडा महाविकास आघाडीचे शासनाच्या विरोधात जोडे मारो आंदोलन प्रतिनिधी चोपडा (संपादक :-हेमकांत गायकवाड) आज दि.2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठीक...

 चोपडा महाविकास आघाडीचे शासनाच्या विरोधात जोडे मारो आंदोलन


प्रतिनिधी चोपडा

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

आज दि.2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 10.:00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असल्याने शासनाचा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने तसेच माजी विधानसभा अध्यक्ष माननीय अरुणभाई गुजराथी साहेब व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला,


यावेळी चोसाकाचे चेअरमन श्री चंद्रहासभाई गुजराथी, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे ,के.डी.चौधरी,प्रदीप लिंबा पाटील, गोविंदा बापू महाजन,शेख आरिफ शेख सिद्दिकी,नंदकिशोर पाटील,तुकाराम पाटील,शिवसेनेचे देवेंद्र पाटील,कम्युनिष्ट नेते अमृतराव महाजन,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद,नेमीचंद जैन,सुनिल बडगुजर,रमेश शिंदे,मधुकर पाटील,धनंजय पाटील,प्रकाश महिला आघाडीच्या सौ.अनिताताई शिरसाठ,सौ.जयश्रीताई बडगुजर बाळकृष्ण पाटील,अनिल पाटील, इश्तियाक जहाँगीरदार,फातिमाताई पठाण,सौ.योगिता चौधरी,चेतन बाविस्कर, देवकांत चौधरी,प्रतापराव सोनवणे,छगन पाटील, अशोकराव साळुंखे,अनिल वाघ,गोपाल पाटील,व्ही.के.पाटील,देवानंद शिंदे,राजकुमार सोनवणे,भाऊसाहेब साळुंखे,व्ही.एच.पाटील,यशवंत खैरनार ,शशिकांत चौधरी,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments