Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमदार संग्राम जगताप यांच्या विरुद्ध मा. महापौर अभिषेक कळमकर यांना तुतारी कडून उमेदवारी जाहीर

  आमदार संग्राम जगताप यांच्या विरुद्ध मा. महापौर अभिषेक कळमकर यांना तुतारी कडून उमेदवारी जाहीर अहिल्यानगर (दि.२६ प्रतिनिधी):- (संपादक :- हेम...

 आमदार संग्राम जगताप यांच्या विरुद्ध मा. महापौर अभिषेक कळमकर यांना तुतारी कडून उमेदवारी जाहीर


अहिल्यानगर (दि.२६ प्रतिनिधी):-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून कोण उमेदवार असणार याबाबत गेल्या अनेक दिवसांची नगर शहरातील नागरिकांची उत्कंठा आता संपली असून महाविकास आघाडीचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अभिषेक कळमकर हे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत.आ.जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ही दुसरी यादी जाहीर झाली या यादीमध्ये अहिल्यानगर मतदार संघाचे विधानसभेचे उमेदवार म्हणून अभिषेक कळमकर यांचे नाव आता अंतिम झाले आहे.

No comments