adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुस्लीम समाजाला मुस्लिम होण्याचे पुरावे द्यावे लागतिल का? :- आसीफ दारा मोहम्मद

  मुस्लीम समाजाला मुस्लिम होण्याचे पुरावे द्यावे  लागतिल का? :- आसीफ दारा मोहम्मद आसीफ दारा मोहम्मद शब्बीर खान यावल ( प्रतिनिधी ) (संपादक  ...

 मुस्लीम समाजाला मुस्लिम होण्याचे पुरावे द्यावे  लागतिल का? :- आसीफ दारा मोहम्मद

आसीफ दारा मोहम्मद
शब्बीर खान यावल ( प्रतिनिधी )

(संपादक  :-हेमकांत गायकवाड)

गेल्या अनेक वर्षापासुन  BJP , RSS हे मुस्लीम समाजाला डावलण्याचे व फुट टाकण्याचे काम करीत आहे  भा.ज.पा, कॉंग्रेस ही फक्त राजकारण करण्याकरीता  आपली सत्ता मिळविण्यासाठी  मुस्लीम समाजाच्या मतदानाचा फायदा उचलत राहते सदर मुसलीम होणे हे गुन्हा आहे का ? असे मत आसीफ दारा मोहम्मद यांनी व्यक्त केले तसेच ते पुढे म्हणाले की प्रहार जनशक्ती या पक्षाने महायुती सरकारला केंद्रामध्ये  पाठींबा दिला आहे मग तो पण RSSचा पक्ष झाला का  दूसरीकडे काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष चौधरी यांनी क्रॉस वोटिंग केली नंतर आमचे नबी यांच्या शान मध्ये एका महाराजने गुस्ताखी केली . . याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया रावेर यावल विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांच्या कडून आली नाही . . . हे आम्ही व समाज विसरू शकत नाही असा प्रश्न आमचा समाज त्यांना ' विचारतही नाही तसेच त्यांनी आजपर्यंत तिन तलाक मुद्दावर काहीही एक प्रश्न उपस्थित केला नाही याचा प्रश्न जनता व मुस्लीम समाज  त्यांना प्रश्न का विचारत नाही ?..आमची उमेदवारी ही सर्व सामान्य जनतेसाठी आहे व आम्ही ति लढाई आवश्यक जिंकु असे मत आसीफ दारा मोहम्मद यांनी मांडले

प्रतिक्रिया :- 

आसीफ दारा मोहम्मद यांची प्रतिक्रिया 

 हमारे पैगंबर नबी ईनकी शान में एक महाराजने गुस्ताखी की तो ईसके मुद्देपर आमदार शिरीष चौधरी . . इनके तरफ से कोणसाही जवाब आया नही वो बिलकुल चुप रहे और दुसरा मुद्दा ..शिरीष चौधरी आमदार थे  फिर भी तिन तलाक के मुद्दे पर शिरीष चौधरी विधानसभा में चुप रहे इसलिए की ये मुद्दे मुस्लिम समाज के है ये हमारी कोम को समजना चाहिये ये  सिर्फ वोट चाहते है और बटवारा इसलिए सोच समज के फैसला करे

No comments