फैजपूर येथे मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर (MPJ) कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक :- हेमकांत गायकवा...
फैजपूर येथे मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर (MPJ) कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे मस्जिद ए इब्राहिम हॉल मध्य मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आला होता या मेळाव्या चे अध्यक्ष महमूद खान साहब (उपाध्यक्ष महाराष्ट्र एम पी जे) प्रमुख उपस्थिती आरिफ देशमुख साहब (जिल्हा अध्यक्ष ) आणि शेख अहमद (जिल्हा उपाधयक्ष) यांची होती. करयकर्मांची सुरवात कुराण पठण करून झाली. प्रथम मुस्तकीम खान साहब (जिल्हा सेक्रेटरी) यांनी सुरुवातीचे संभाषण केले आणि एम पी जे संगठन चा उद्देश्य सांगितलं नंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व स्थानीय मर्मुख यांनी आपली रिपोर्ट सादर केली. रावेर शहर प्रमुख जाकिर शेख,चोपड़ा शहर चे सचिव मोहम्मद ताहेर खटीक, अड़ावद परमुख इमरान खान, यावल परमूख शोएब भाई, भुसावल परमुख नाजिम क़ादरी, जलगांव शहर परमुख आदिल खान, फैजपूर शहर परमुख रहीमुद्दीन, कर्जोद शाखा चे बिस्मिल्लाह शेख यांनीआपली रिपोर्ट थोडक्यात सादर केली. पुढच्या भाषण मोईन सर (जिल्हा उपाधयक्ष) यांनी संघटन आणि अनुभव या विष्या वर केला नंतर बी डी महाले सरांनी आपले विचार व्यक्त केले.ओपन सेशन मध्य महमूद खान साहेब यांनी नौफिल खाटीक आणि इतरांच्या प्रश्नांचा सविस्तर उत्तर दिलं त्या नंतर मुस्तकीम खान यांनी पुढच्या दोन वर्षाची योजना सादर केली. प्रोग्राम अखेर महमूद खान साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि राईट टू लाईफ हे प्रत्येक नागरिकांचा संविधनिक अधिकार आहे सोबत राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड, राईट टू हेल्थ इतर मुद्द्यांवर चर्चा केली आणि सरकारी योजनाचा लाभ लाभरत्याना कसा पोहोचवता येईल आणि संगठन कसा मजबूत करता येईल यावर चर्चा केली. त्या नंतर नागरिकांनी कसा जागृक्त करता येईल या वार सविस्तर चर्चा केली आणि कर्यक्रतान मध्ये जोश निर्माण केला. या कार्यक्रम चे संचालन मुख्तार अन्सारी सर करत होते ज्यांनी कार्यक्रमात आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती बद्दल धान्यवाद संगला.कार्यक्रम मध्य इकबाल शेख, अर्शद अमानुल्लाह,इलियास पेंटर, फारूक मौलाना,इरफान मेंबर,रफीक शेख, मुजाहीद भाई,इतर आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments