संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा येथे संत रविदास महाराज यांच्या पुण्यत...
संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून अभिवादन करण्यात आले. उपस्थित राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संघटक प्रमुख जितेंद्र विसावे, तालुकाध्यक्ष सोपान मोरे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख निलेश वाघ, कर्मचारी अधिकारी अध्यक्ष चित्ते सर, संतोष विसावे, मनोहर वाघ ,विकी विसावे, उमेश विसावे, सागर कावेरी, शेखर वाघ, राकेश वाघ भाजपच्या शहराध्यक्ष काँग्रेसचे शहराध्यक्ष, सुनील पाटील, नितीन विसावे व सगळे समाज बांधव उपस्थित होते.

No comments