१९९३ ते १९९४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थी यांच्या मेळावा चोपडा येथे निलांजन लॉज या ठिकाणी संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...
१९९३ ते १९९४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थी यांच्या मेळावा चोपडा येथे निलांजन लॉज या ठिकाणी संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी गेट-टुगेदर कार्यक्रम घेण्यात आला निलांजन लॉन्स चोपडा राजेंद्र माध्यमिक विद्यामंदिर गोरगावले बुद्रुक तालुका चोपडा जिल्हा जळगाव ठिकाण निरांजन लॉन्स या ठिकाणी आयोजित केले १९९३ ते १९९४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थी यांच्या मेळावा चोपडा येथे निलांजन लॉज या ठिकाणी पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जे के थोरात सर व प्रमुख पाहुणे डी के सोनवणे सर पी व्ही पाटील सर बाविस्कर सर एन डब्ल्यू सर व्ही के महाजन सर एस के पाटील सर देशमुख सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व एडवोकेट प्रतिभा बोरसे यांनी आपल्या फोन द्वारे कविता सादर केले धुळे येथील एडवोकेट प्रतिभा बोरसे यांनी सर्वांच्या हृदयात जागा कोरल्यासारखे आपली कविता सादर केली तसेच सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला
तरी सर्व मित्र परिवार नासिक पुणे मुंबई गुजरात हे एका ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे वर्षा अहिरे ज्योती अहिरराव महेंद्र सोनवणे यांनी केले.व याठिकाणी असंख्येने सर्व शाळेचे माझे विद्यार्थी शामिल झाले तुकाराम अहिरे प्रशांत नथू पाटील पंकज परमेश्वर पाटील हिम्मत बोरसे प्रशांत पाटील विनायक भिला पाटील धनराज लोटन खैरनार लीलाधर बाविस्कर धनराज पाटील जिजाबराव गोपीचंद पाटील जिजाबराव पेंढारे प्रशांत जिजाबराव पाटील गुलाब सोनवणे संजय वाघ दीपक रघुनाथ जितेंद्र दिलीप चंद्रकांत बिर्हाडे गोपाल घटे नारायण कोळी गोपाल कोळी गौतम जाधव कैलास पानपाटील लीलाधर रामसिंग निलेश पाटील संजय वाघ बापू विनायक बाविस्कर दीपक रघुनाथ पाटील धनराज शंकर पाटील महेंद्र बळीराम सोनवणे अशोक बोरसे लीलाधर रायसिंग सरला पाटील सरला विठ्ठल बोरसे सुनिता पाटील संगीता पाटील रंजना पाटील रत्ना पाटील मीना पाटील कुमुदिनी पाटील संगीता पाटील रंजना पाटील रत्ना पाटील मीना पाटील सपना पाटील सुनिता पाटील लता पाटील पुष्प लता पाटील सीमा पाटील कल्पना पाटील वैशाली सोनवणे बहुसंख्येने उपस्थित राहून आपले गुरुवर्य यांचे मागील आठवणींना सर्वांनी प्रोत्साहन देऊन सहभाग नोंदवला
आपल्या भाषणात सर्वांनी आपले गुरुजनांचे मनोगत व्यक्त केले तर आभार गीत हे सरला पाटील सरला बोरसे वर्ष आहिरे ज्योती अहिरराव यांनी सादर केले व आभार एन डब्ल्यू सर यांनी व्यक्त केला तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटणारे वर्षा अहिरे ज्योती आहिरराव सरला पाटील हिम्मत बोरसे महेंद्र सोनवणे प्रशांत पाटील पंकज पाटील तुकाराम अहिरे जिजाबराव पाटील जिजाबराव पेंढारे गुलाब सोनवणे धनराज खैरनार व सर्व मित्र परिवार शामिल झाले २५ डिसेंबर रोजी जणू आनंदाचा झरा फुटला असे सर्व दिसू लागले.
No comments