फैजपूर येथे जळगाव जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) येथील जळगाव जिल्हा...
फैजपूर येथे जळगाव जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
येथील जळगाव जिल्हा मुस्लिम प्रीमियर लीग कडून क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी फैजपूर येथील सह पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे माजी उपनगराध्यक्ष कुर्बान शेख जावेद जनाब वसीम जनाब अनवर खाटीक माजी नगरसेवक कलीम खा मणियार मारूळ चे सरपंच असद मतिऊर रहेमान मोहसीन सेठ रियाज भाई इमरान पटेल साजिद शेख शेख रियाज क्रिकेट स्पर्धा सहभागी सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील क्रिकेट स्पर्धात १३ टीम यांचा सहभाग आहे याप्रसंगी वसीम जनाब जफर अली जाविद शेख मोहसीन शेख मोईन खान वकार शेख आणि आयोजक वसीम जनाब आदी सामाजिक कार्यकर्ते शेख कौसर अली उपस्थित होते.

No comments