श्री. सुरेश खरात यांची लहुजी टायगर सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र स्टार प्रचारक पदी नियुक्ती हिंगोली प्रतिनिधी (संपादक-:...
श्री. सुरेश खरात यांची लहुजी टायगर सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र स्टार प्रचारक पदी नियुक्ती
हिंगोली प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
श्री. सुरेश गणपत खरात गांव : कानडखेडा बु. ।। ता.जि. हिंगोली. यांची लहुजी टायगर सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्र स्टार प्रचारक पदी नियुक्ती करण्यात आली असुन दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे कि आपण लहु-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर काम करुन गोर-गरीब, कष्टकरी कामगार वर्ग, महाराष्ट्रातील कलावंतांना व शोषीत पिडीत लोकांसाठी अन्याया विरुध्द लढा देण्यासाठी संघटनेत कार्यरत आहे. या लढ्यामध्ये आपण, आपले मोलाचे योगदान द्याल याची खात्री असल्याकारणाने आपणास महाराष्ट्र राज्य स्टार प्रचारक पदी नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! सदरील नियुक्ती हि आकाश विजय बागुल. दीपक भाऊ खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली असून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले असून कडूजी जयाजी खडसे. आकाश जयराम खंदारे हे सर्व मान्यवर उपस्थित होते

No comments