जळगाव येथील ॲड नारायण लाठी यांना ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड जळगाव प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जळगाव येथील जेष्ठ ॲडव्होकेट नारायण रामदय...
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जळगाव येथील जेष्ठ ॲडव्होकेट नारायण रामदयाल लाठी यांना लोकमत ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले विविध नामांकित व्यक्तींना आपल्या करीत असलेल्या कार्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.
ॲडव्होकेट नारायण रामदयाल लाठी याचे सुरवातीपासून ४० वर्षांपासून भोकर गावापासून अवघ्या छोट्याशा किराणा दुकानापासुन सुरुवात झाली. आई , वडीलाचे आणि मोठ्या भावाचे आशीर्वाद आणि पत्नीचे अनमोल सहकार्य असल्यामुळे भोकंर गावापासून ते जळगाव पर्यंत आयुष्यचा प्रवास केला. एवढेच नसुन तर पुर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केले असून आणि समाजाचं एक देणं असुन आणि पत्नीला दिलेला शब्द पाळला, जळगाव च्या कुठल्याही रुग्णास मुंबई, पुणे न जाता जळगावातच एका छताखाली रुग्णास सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
त्याबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.
या सर्व कार्याची एक पावतीच आहे.
हा पुरस्कार ॲडव्होकेट लाठी यांना ५ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराबद्दल ॲडव्होकेट लाठी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments