धीरेंद्र डाकलिया यांची जैन श्री संघ चोपडा सचिव पदी निवड चोपडा (प्रतिनिधी)-- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा येथील गांधी चौकातिल सुधर...
धीरेंद्र डाकलिया यांची जैन श्री संघ चोपडा सचिव पदी निवड
चोपडा (प्रतिनिधी)--
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील गांधी चौकातिल सुधर्म आराधना भवन येथे वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघ चोपडा यांची नुकतीच प्रदीप मिलापचंद बरडीया यांच्या अध्यक्षते खाली बैठक झाली.या बैठकीत श्री वर्धमान स्थानकवासी जैन आगामी दोन वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली या बैठकीत संघपती म्हणून
सुभाषचंद्र किसनलाल बरडीया यांची तर उपाध्यक्ष पदी संजय बरडीया , सचिवपदी धीरेंद्र डाकलिया, यांची यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड आगामी दोन वर्षासाठी झाली आहे.या निवडीबद्दल धीरेंद्र डाकलिया यांचे समाजाच्या अनेकांनी तसेच तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments