adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत साने गुरुजी जयंती साजरी

  शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत  साने गुरुजी जयंती साजरी  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील ...

 शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत  साने गुरुजी जयंती साजरी 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 धुळे  :- शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे श्री आबासाहेब सतिलाल भटा पाटील निवासी व आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत  परमपूज्य श्री साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस शाळेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री आर वाय सोनवणे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर पाटील सर.तसेच आभार प्रदर्शन श्री अमोल पाटील सर साने गुरुजी विषयी भाषण केले श्री उदय पाटील श्री एस एस पावरा सर श्री चौरे सर श्री पावरा सर श्रीमती किरण मॅडम योगिता मॅडम अनिता मॅडम गवळी मॅडम अधीक्षिका मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मैत्रिणी कार्यक्रमासाठी उपस्थित होते

No comments