Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वार्ताहर फैजपूर पत्रकार फाउंडेशन च्या अध्यक्षपदी इदू पिंजारी तर उपाध्यक्ष पदी उमाकांत पाटील सर यांची बिनविरोध निवड

  वार्ताहर फैजपूर पत्रकार फाउंडेशन च्या अध्यक्षपदी इदू पिंजारी तर उपाध्यक्ष पदी उमाकांत पाटील सर यांची बिनविरोध निवड मुबारक तडवी रावेर / ईदू...

 वार्ताहर फैजपूर पत्रकार फाउंडेशन च्या अध्यक्षपदी इदू पिंजारी तर उपाध्यक्ष पदी उमाकांत पाटील सर यांची बिनविरोध निवड


मुबारक तडवी रावेर / ईदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

वार्ताहर फैजपूर पत्रकार फाउंडेशन च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार इदू पिंजारी यांची तर उपाध्यक्ष पदी उमाकांत पाटील सर यांची संघटनेच्या सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. आज दि.२९ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.या वेळी फैजपूर शहरातील वार्ताहर फैजपूर पत्रकार फाउंडेशन चे जेष्ठ पत्रकार अरुण होले वासुदेव सरोदे योगेश सोनवणे राजेंद्र तायडे सलीम पिंजारी शाकीर मलीक राजू तडवी संजय सराफ मयूर मेढे कामिल शेख मोईनुद्दीन शेख उपस्थित होते.

No comments