स्वामी समर्थ विदयालय, कानडखेडा (बु) येथे महापरिनिर्वाण दिन साजरा हिंगोली प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) स्वामी समर्थ विदयालय, कानडखे...
हिंगोली प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- श्री. संजय रामकृष्ण नवघरे साहेब (मुख्याध्यापक) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे :- रामेश्वर भालेराव, भिकाजी भालेराव, समाधान पठाडे, सुरेश खरात आण्णाभाऊ साठे क्रा. फोर्स तालुका हिंगोली निरिक्षक
कार्यक्रमाची प्रस्तावना:- श्री. स्वप्निल नवघरे सर यांनी केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पाटील सर यांनी सांगितली या कार्यमासाठी उपस्थित विदयार्थी, विद्यार्थीनी शिक्षक वृंद, श्री. भरत डाकोरे सर, महेश सोनुने सर, प्रमोद वंजारे सर, मारोती शिंदे सर, कपिल पवार सर, संगिता शिंदे मॅडम, नृसिंव्ह मुक्कावार, आत्माराम खंदारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन - ज्ञानेश्वर तायवाडे सर यांनी केले.
No comments