adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बसपा च्या वतीने महामानव परमपूज्य संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 बसपा च्या वतीने महामानव परमपूज्य संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन  चोपडा प्रतिनिधी (संपादक...

 बसपा च्या वतीने महामानव परमपूज्य संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

आज दिनांक ६/१२/२०२४ रोजी विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न संविधान निर्माते जागतिक ज्ञानाचे प्रतिक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या,परिनिर्वाण दिनानिमित बहुजन समाज पाटीॅ चोपडा विधानसभा कमेटीच्या वतीने, प्रबोधनात्मक पध्दतीने अभिवादन करण्यात आले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित, आदिवासींचे, कैवारी नाही,तर सबंध, सहा हाजार सातशे त्रेचाळीस जांतीवरती, अनंत उपकार आहे,जे आपल्याला फेडता येणार, नाही. त्यांनी सर्व जाती, धर्माचा लोकांना, न्याय देण्याचे,काम महान कार्य केले ,स्त्रीयांची गुलामीतुन सुटका केली,आज त्यांच्या उपकारामुळे, महीला, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, होत,आहे,त्यांनी मानवालाच नाही,तर पशु-पक्षी,प्राणीमात्रांना देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम.केले,आहे,ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी,आरक्षण मिळवून देण्यासाठी, 340 वा.कलम संविधानात नमुद केला,तर आदिवसींसाठी,341 ,तर दलीतांसाठी, 342 ,अशे कमल नमूद केले,ओबीसी परिषद घेतल्या, हीराकुंट डॅम ची निमीॅती, केली,अशे बरेंशे महान कार्य त्यांनी केले,बाबासाहेब यांच्या बाबत सांगायला तसे.आयुष्य.अपुर्ण पडेल असे त्यांचे.कार्य आहे,परंतु आम्ही.फक्त जंयती, परिनिर्वाण दिवसालाच आठवतो, इतर दिवस आम्ही ह्या.महामानवास विसरतो,त्यांना सम्राट अशोकांचा.भारत निमार्ण करायचा होता,की.ज्याच्या काळात सोन्याच्या धुर निघत होता, की.ज्या प्राचीन काळात भारतातला जम्बुदिप असे.म्हणून ओळखत होते,तो.जम्बुदिप  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्थापन करायचा होता, परंतु 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे परिनिर्वाण झाले,व त्याचे.कार्य.त्यांची.चळवळ, मंदावली, त्यांचे.कार्य अपुर्ण राहीले,तद्नंतर  बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब लोकसभा.खासदार यांनी त्यांची चळवळ पुढे नेली, पुढे 2006 मध्ये कांशीराम यांचे देखील निधन झाले,परिनिर्वाण झाले,मग.त्याच्याच तालमीत तयार झालेली आधुनिक भारताची.माहानायीका परम आदरणीय आयरन लेडीज सुश्री.बहन मायावती, माजी.मुख्यमंत्री.उत्तर प्रदेश तथा माजी राज्यसभा लोकसभा खासदार यांच्या खांद्यावर आली,असुन बहन मायावतीजी ह्या अतिशय प्रमाणीक प्रमाणे आपल्या जीवाचे रान.करूण चळवळ गतिमान करत आहे,व आपल्याला जर खरोखर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या.स्वपनातील भारत स्थापन करायचा असेल, तर त्याच्या वैचारीक वारसदार ,बसपा ला मजबूत करावे लागेल, त्यांच्या निळा झेंडा हत्ती निशानीला बजबूत बनऊन बसपा चे.सरकार स्थापन करावे लागेल, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे.सरकार आणावे लागेल, व ते सरकार बसपाच आनु.शकेल कारण बसपा.फुले.शाहु.आंबेडकर अण्णाभाऊ, कांशीराम साहेब यांच्या वैचारीक वारसदार आहे.व जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळा.झेडा हत्ती निशानीच सरकार येईल, व भारत हा.सम्राट अशोका भारत बनेल, तेव्हा.तीखरी.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मानवंदना, राहील अभिवादन असेल,असे प्रतिपादन मार्गदर्शन  तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण  चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन अशोक बाविस्कर, जि.सचिव संदीप जीवन मगरे, यांनी केले.तर बेनबत्ती अगरबत्ती माजी.विधानसभा प्रभारी संजय पीरा.अहीरे, चोपडा वि स सचिन मिलिंद बापुराव सोनवणे, अशोक अर्जुन बाविस्कर, शहर अध्यक्ष रूपचंद मोतीराम भालेराव यांनी प्रज्वलित केले,तसेच ह्यावेळेस   जि बीव्हीफ संयोजक अनिल गोरख वाडे, हिरामण बाविस्कर, सुकदेव बाविस्कर, संदिप सिध्दार्थ साळुंखे, विद्यानंद सिरसाट, दिनेश खैरणार, कार्यकर्ते पदअधिकारी उपस्थित होते ..

No comments