दानशूर व्यक्तिमत्त्व शुभम सुनील पाटील चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) माणूस फक्त संपत्तीने मोठा असून उपयोग नाही तर तो मनाने,व...
दानशूर व्यक्तिमत्त्व शुभम सुनील पाटील
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
माणूस फक्त संपत्तीने मोठा असून उपयोग नाही तर तो मनाने,विचाराने,आणि कृतीने देखील तेवढाच मोठा असायला हवा.असेच व्यक्तीमत्व निमगव्हाण या ग्रामीण भागातील मुलांच्या विकासात,ज्ञानात भर पडावी तसेच शिकणारी मूल,होतकरू विद्यार्थी पुढे जातील हे स्वप्न बाळगणारे शुभम सुनील पाटील यांनी आपल्या ज्ञानज्योत क्लासचे सर्व विद्यार्थ्यांना निःस्वार्थीपणे पेन,पेन्सिल,पट्टी,खोडबर व शॉपनर असे ४० किट आपल्या क्लासला दिले.सामाजिक जबाबदारी ओळखून आपली भूमिका बजावणारे ही गोष्ट खरीच आपल्याला प्रेरणा देणारी आहे.
आपल्या मातृभूमीचे ऋण शुभम दादा आपल्या कर्तुवामधून फेडत आहे आणि ते स्वप्नामध्ये रंग भरणार आहे अशा दातृत्वान तरुण मित्राला पुढील वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा व त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद
No comments