ट्रेनिंग शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी चोपडा येथे तहसिलदार साहेब यांना निवेदन दिले चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मुख्यमंत्र...
ट्रेनिंग शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी चोपडा येथे तहसिलदार साहेब यांना निवेदन दिले
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत चोपडा तालुक्यातील रुजू झालेल्या सर्व ट्रेनिंग शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी चोपडा येथे तहसिलदार साहेब यांना निवेदन दिले
निवेदनात केलेल्या मागण्या
१) पगार वेळेवर मिळावा
२)प्रशिक्षणाचा कालावधी वाढून मिळावा
३) सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व शिक्षकांना सेवेत कायम करावे
अशा विविध मागण्यांसाठी दिनांक २४/१२/२०२४ रोजी तालुक्यातील शिक्षकांनी
आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया या संघटनेच्या माध्यमातून दिले आहे
संघटनेचे तालुकाध्यक्ष
योगेश धनंजय धनगर
महिला तालुकाध्यक्ष
दिपाली पंकज पाटील
शहराध्यक्ष भाग्यश्री मोरे
तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व तालुक्यातील विविध शाळांमध्ये रुजू असलेले ट्रेनी शिक्षक उपस्थित होते.

No comments