adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंचायत से पार्लमेंट तक मोहरद येथे पेसा दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न.

  पंचायत से पार्लमेंट तक मोहरद येथे पेसा दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न. खलिल तडवी बिडगाव प्रतिनिधी  (संपादक-:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालु...

 पंचायत से पार्लमेंट तक मोहरद येथे पेसा दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न.


खलिल तडवी बिडगाव प्रतिनिधी 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी गाव मोहरद येथे 24/12/2024 रोजी पेसा दिनानिमित्त ग्रामपंचायत आवारात प्रथम लोकनियुक्त सरपंच तसेच पेसा अध्यक्षअंजुम रमजान तडवी यांची मोहरद गावापासून राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली संसद भवन या ठिकाणी 6 जानेवारी 2025 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महामहीम राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातून एकमेव लोकनियुक्त सरपंच तसेच पेसा अध्यक्ष अंजुम रमजान तडवी यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणून गावात पेसा दिनानिमित्त पेसा क्षेत्रातील गावांच्या महत्व काय आहे असे लोकनियुक्त सरपंच पेसा अध्यक्ष अंजुम तडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळेस काही मान्यवरांचां सत्कार करण्यात आला तसेच अन्य कार्यक्रम घेण्यात आला होता


मराठी शाळेतील मुलांची गावात जनजागृती म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली होती तसेच जनजागृतीसाठी पथ्य नाट्य भिल्लोरी गीत आदिवासी गाणे सादर करण्यात आले होते यावेळी चोपडा तालुक्यातील गट विकास अधिकारी किशोर वानखेडे साहेब अडावद येथील ए पी आय प्रमोद वाघ साहेब अनिल कुमार विसावे सह गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी सैंदाणे साहेब विस्तार अधिकारी विजय शेठ इंजिनिअर कोतकर साहेब ग्रामपंचायत अधिकारी सोनार हाजी रमजान तडवी उप सरपंच हबीब बुरान तडवी ग्रा. स. हफशान यासीन तडवी, ग्रा. स. शकिला मन्सूर तडवी, ग्रा. स. अमजद सुजात तडवी ग्रा. स. बनुबाई रुबाब तडवी ग्रा. स. रेहाना मुबारक तडवी पोलिस पाटील

रजिया तडवी सिरसाठ मॅडम पत्रकार मन्सूर एस तडवी वनपाल भावना पाटिल प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका उर्दू शाळेतील विद्यार्थी कर्मचारी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश वना पाटील चांदण्या तलाव पेसा अध्यक्ष रनदास बारेला युसुफ तडवी जहांगीर तडवी नुरखा तडवी फिरोज तडवी अय्युब तडवी हसन तडवी कबीर तडवी शरीफ तडवी खलील तडवी फरीद तडवी शामराव पाटिल असंख्य आदिवासी चांदण्या तलाव पानशेवडी मोहरद ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता.

No comments