adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कै. ओंकार पाटील माध्यमिक विद्यालयात मानवविकास अंतर्गत आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप

  कै. ओंकार पाटील माध्यमिक विद्यालयात मानवविकास अंतर्गत आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप   चोपडा प्रतिनिधी खलील तडवी  (स...

  कै. ओंकार पाटील माध्यमिक विद्यालयात मानवविकास अंतर्गत आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप  


चोपडा प्रतिनिधी खलील तडवी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे कै . ओंकार गोवींदा पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास अंतर्गत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले यावेळेस माजी आमदार लताताई सोनवणे परमपूज्य साने गुरुजी विद्यालय प्रबोधनी मंडळ संचालित चोपडा माजी  अध्यक्ष विठ्ठल बापू पाटील माजी चेअरमन विनायक तात्या माजी चेअरमन उमेश आप्पा करोडपती शाळेचे चेअरमन डॉक्टर दिलीप नाना पाटील. सौ नूतन ताई डॉक्टर अशोक दादा संस्थेचे सचिव पंकज दादा डॉक्टर राहुल साळुंखे डॉक्टर स्वप्निल  पवार ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष गट शिक्षण अधिकारी अविनाश पाटील सुधीर विश्राम सर पंचायत समिती चोपडा शाळेचे मुख्याध्यापक पी एन पाटील मंगेश दादा भोईटे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार बंधू उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते याप्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले


No comments