फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयात प्राध्यापक तासिकेवर हजर नसल्याची विद्यार्थ्यांची ओरड ? इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड)...
फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयात प्राध्यापक तासिकेवर हजर नसल्याची विद्यार्थ्यांची ओरड ?
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
येथील धनाजी नाना महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून तासिकेवर प्राध्यापक हजर नसल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे अशी ओरड विद्यार्थ्यांची असल्याचे कळते
येथील धनाजी नाना महाविद्यालयात बारावीच्या वरील वर्ग आहेत एफ वाय टी वाय ग्रॅज्युएट आणि बारावी वरील सायन्स आर्ट कॉमर्स असे वेगवेगळे विभाग असून मात्र तासिका हे रेगुलर होत नाही फेब्रुवारी मध्ये बोर्डाचे प्रॅक्टिकल सुरू होणार असून तसेच मार्च एप्रिल मे मध्ये परीक्षा असतात मात्र कॉलेजमध्ये तासिका साठी प्राध्यापक हजर नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे अशी तक्रार विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या माध्यमातून केली जात आहे.
No comments