adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनाजी नाना चौधरी यांची पुण्यतिथीला प्राध्यापक वर्ग गैरहजर?

  धनाजी नाना चौधरी यांची पुण्यतिथीला प्राध्यापक वर्ग गैरहजर ? इदू पिंजारी फैजपूर (संपादक-:- हेमकांत गायकवाड) धनाजी नाना महाविद्यालय यावल राव...

 धनाजी नाना चौधरी यांची पुण्यतिथीला प्राध्यापक वर्ग गैरहजर ?


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

धनाजी नाना महाविद्यालय यावल रावेर तालुक्यात मध्ये ठिकाणी असून आणि ही शैक्षणिक संस्था तापी परिसर विद्या मंडळ संचलित नावाने प्रख्यात असून मात्र गेल्या २८ फेब्रुवारी २०२५ रोजी कैलासवासी स्वातंत्र्यसैनिक धनाजी नाना चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करताना काही प्राध्यापक वर्ग गैरहजर होते याची दखल तापी परिसर विद्या  मंडळाचे चेअरमन यांनी घेतली होती आणि गैरहजर प्राध्यापकांना खडे बोल कार्यक्रमात सूनावण्यात आले व  नोटिस ही बजावले होते.

No comments