adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले

  यावल वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले  चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गा...

 यावल वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

आज रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून म. जमीर शेख सर, उप वनसरंक्षक, यावल वनविभाग जळगांव, म.प्रथमेश वि.हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या संकल्पनेतून यावल वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांनी वनसंरक्षण, वन्यजीव संरक्षण, कार्यालयीन कामकाज, नाविन्यपुर्ण कर्तव्य करणा-या व धुळे वनवृत्त वनक्रिडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये उत्कृष्ठ व उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल आज गौरविण्यांत आले. यावल वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांना प्रेरणा मिळावी व भविष्यांत जंगलाचे संरक्षण व संवर्धन कामात चांगली भर पडावी म्हणून ही संकल्पना यावल वनविभागात तीन वर्षापासुन राबविण्यांत येत आहे. तरी सर्व गौरवार्थी यांना पुढील कर्तव्यासाठी शुभेच्छा.

यावल वनविभाग जळगांव मार्फत कार्यालयीन कामकाज या क्षेत्रात श्री सुनिल केदाभाई मोरे, लेखापाल, श्री रविंद्र वाघ, अधि.वनमजुर चोपडा, श्री. खलील पिरन पिंजारी, अधि. वनमजूर वैजापुर, श्री. विजय चौधरी, संगणक चालक स.व.स कार्यालय चोपडा, श्री अविनाश ढिवरे, संगणक चालक चोपडा वनक्षेत्र तसेच वनसंरक्षक व संवर्धन या क्षेत्रात श्री योगेश साळुंखे, वनपाल अडावद, श्री खलील शेख, वनपाल खा- यापाडाव, श्री बिलाल शहा, वनपाल देवझिरी, श्रीमती सुमित्रा पावरा, वनरक्षक श्री जनार्दन गुटटे, वनरक्षक श्री संदिप भोई, वनरक्षक सोनाली बारेला, वनरक्षक, हैदर तडवी, वनमजुर श्री एकनाथ ढिवरे, वनमजुर श्री शुभम विसपुते, वनरक्षक, श्री महेशकुमार पाटील, वनपाल श्री किरण पाटील, आगाररक्षक चोपडा श्री विजय शिरसाठ, वनरक्षक व श्री हिरालाल खंबायत, वनमजुर यांना गौरविण्यांत आले.

तसेच वनक्रिडा स्पर्धा २०२४-२५ उत्कृष्ठ व उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल श्रीमती पिंकी कोठारी, वनरक्षक श्रीमती पोप्या बारेला, वनरक्षक श्री संदिप पावरा, वनरक्षक श्री योगानंद बारेला, वनमजुर श्री सुनिल भोई, वनरक्षक श्रीमती हेमलता बारेला, वनरक्षक श्री गणेश बारेला, वनरक्षक श्रीमती नेहा बारेला, श्रीमती पिंकी बारेला, वनरक्षक श्रीमती अरविना पावरा वनरक्षक, श्रीमती दिपाली पावरा, वनरक्षक श्री रायमल वारेला, वनरक्षक श्री जगदिश बारेला, श्री विजय पावरा, वनरक्षक श्री राकेश निकुंभे, वनरक्षक श्री अविनाश भादले, वनरक्षक श्री भारसिंग बारेला, वनरक्षक श्री रविन बारेला वनरक्षक यांना गौरविण्यांत आले.तसेच यावल वनविभाग जळगांव मधील वनसंरक्षणाचा जास्त अनुभव असणारे श्री भानुदास बाविस्कर, वनमजूर, श्री समाधान अहिरे, वनसेवक, श्री इमाम तडवी, वनसेवक श्री रोहित चौधरी, वनसेवक, श्री सुभाष पाटील, वनसेवक, रविंद्र भिल, वनसेवक, रसुल तडवी, वनसेवक, बाळू पावरा, वनसेवक, मुकेश तडवी डाटा ऑपरेटर, लक्ष्मण बारेला वनसेवक, शामा कोळी, वनसेवक, पुनमचंद पावरा, वनसेवक, भावसिंग बारेला, वनसेवक, छोटूसिंग बारेला डाटा ऑपरेटर, संजय बारेला, वनसेवक सचिन बारेला वनसेवक यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यांत आले

No comments