सुनिल टेंभरया पावरा यांची मानव विकास पत्रकार संघ चोपडा तालुका अध्यक्ष पदी निवड चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यात...
सुनिल टेंभरया पावरा यांची मानव विकास पत्रकार संघ चोपडा तालुका अध्यक्ष पदी निवड
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथिल रहिवासी सुनिल टेंभरया पावरा यांची मानव विकास पत्रकार संघ चोपडा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच मागील चार पांच वर्षा पासुन सामाजिक कार्य पाहून निवड करण्यात आली तसेच सामाजिक विभागात गाडा अभ्यास, पाहुन सुनिल पावरा यांची निवड संघाचे संस्थापक डॉ . प्रदीप गुलाबराव पवार यांच्या हस्ते शहादा येथे निवड करण्यात आली होती तसेच सुनिल पावरा हे एस.एस. मनियार लॉ कॉलेज ला स्टूडेंट असुन कायदयाचे अभ्यासक आहेत तरी शिरपुर जिल्हा अध्यक्ष वसीम खाटीक तसेच आदर्श शिक्षक राजेश पावरा ,सामाजिक कार्यकर्ता पप्पू पावरा ,मनीष सैंदाने अनिल पाटिल यांनी शिरपुर येथे स्वागत केले

No comments