आदिवासी कोळी महासंघ व महाएकता फाउंडेशन यांच्या तर्फे आयोजित व्यसनमुक्ती क्रार्यक्रमाची सांगता तांदलवाडी प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकव...
आदिवासी कोळी महासंघ व महाएकता फाउंडेशन यांच्या तर्फे आयोजित व्यसनमुक्ती क्रार्यक्रमाची सांगता
तांदलवाडी प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
तांदलवाडी येथे चार दिवसांपासून आदिवासी कोळी महासंघ व महाएकता फाउंडेशन तांदलवाडी यांच्यातर्फे १६ ते २० जानेवारी यादरम्यान आयोजित निवासी व्यसनमुक्ती शिबीराचा समारोप समारंभ करण्यात आला. या शिबीरात २० तरुण व्यसनमुक्त होण्यासाठी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी म. शासन महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते डॉ. गौराम बिडवे होते.कार्यक्रमाची प्रस्तावना महाएकता फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश्वर भाऊ कोळी यांनी केले अध्यक्षतेस्थानी शिवाजीराव पाटील होते , यांची प्रमुख उपस्थिती होती राहुल पाटील, मुख्य मार्गदर्शक गुरुवर्य डॉ. . गौराम बिडवे ,डॉ. तेजश्री बिडवे , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई जी),साधना योगेश्वर कोळी ग्रा.स .कलावती कोळी मा.उपसरपंच ,सखाराम बांडे राजुर माधव गवये फैजपूर माने भाऊ अकोले , छोटू पाटील, दुर्गादास पाटील, शशांक पाटील, संजुभाऊ कांडेलकर, सिद्धार्थ तायडे, प्रशांत गाढे , जेष्ठ पत्रकार राजू बोरसे, बिजलाल कोळी,गंभीर उन्हाळे,निरजन तायडे,प्रमोद चौधरी,रुपालीताई कोळी, आशाताई सपकाळे, गुणवंत पाटील , विजय अवसरमल, अनिल आसेकर , चंद्रकांत कोळी यांनी कार्यकर्म यशस्वीसाठी परिश्रम घेतले विनोद कोळी ऊर्फ शिवा भाई जी पत्रकार ,गोपाळ कोळी,उमेश कोळी, संदिप महाले , मन्छिद्र कोळी , विनोद कोळी ,भगवान कोळी अन्य समाज बांधव हजर होते सुत्रसंचालन अकील शेख यांनी केले , आभार मनोहर कोळी यांनी मानले.

No comments