महिला अन्याय अत्याचार समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी देवानंद तायडे . यावल ( प्रतिनीधी ) (संपादक-:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्य...
महिला अन्याय अत्याचार समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी देवानंद तायडे .
यावल ( प्रतिनीधी )
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यात नुकतीच पिंपरुड येथे दि .१६ /१/२०२५ रोजी महिला अन्याय अत्याचार विरोधी समिति बैठक घेण्यात आली या बैठकीत समितीचे जिल्हा अध्यक्ष देवानंद तायडे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी सर्वानंमते नियुक्ती करण्यात आली . संस्थापक अध्यक्ष ॲड . कैलाश शेळके यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले तसेच त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी . सुशील मेढे, नंदा लोखंडे . जाकीर शेख, प्रमोद शिंदे, पंकज कोळी, विलास भालेराव, डॉ मोहन साळुंके,रियाज पटेल, शशिकांत तायडे, सुधिर तायडे, शोएब शेख, रिषभ तायडे, जयान खान आदी समितीचे कार्यकर्त उपस्थित होते

No comments