क्रांतिवीर,स्वतंत्रता सैनानी हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथी निमित्त जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान संचलित दिनदर्शिका प्रकाशन सोह...
क्रांतिवीर,स्वतंत्रता सैनानी हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथी निमित्त जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान संचलित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सविस्तर वृत्त असे की - नाभिक समाजाचे वीर पुरुष क्रांतिवीर हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून शिरपूर शहरातील शंकर नाना लांस येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ वैशाली निकम यांच्या शुभ हस्ते हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून नाभिक हितवर्धक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश सोनगडे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करुन उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीने विनम्रता पूर्वक अभिवादन करण्यात आले
नाभिक समाजातील बांधवांसह इतर जाती धर्मातील सर्वच ज्येष्ट, श्रेष्ठ प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत पुण्यतिथी चे औचित्य साधून जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान संचलित दिनदर्शिका चे प्रकाशन सोहळा यशस्वी रीतीने संपन्न झाले त्या वेळी नाभिक समाजासह इतर बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतिने कऱण्यात आले होते
No comments